Logo 1 Logo 2
सर्व योजना

दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन

समुदाय संघटनाच्या माध्यमातून गावातील गरीब, गरजू व उपेक्षित कुटुंबांना स्वयंरोजगार व कौशल्य विकास द्वारे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Start Date: 2025-04-01

End Date: 0000-00-00

जननी सुरक्षा योजना

उद्देशः माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे. गरोदर महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत दिली जाते.

Start Date: 2025-04-01

End Date: 0000-00-00

राजीव गांधी सानुग्रह अपघात विमा योजना

राजीव गांधी सानुग्रह अपघात विमा योजना लाभार्थी: अपघातात मृत्यू झालेल्या किंवा अपंग झालेल्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.

Start Date: 2024-04-01

End Date: 0000-00-00

रमाई आवास योजना

योजनेबाबत: दिनांक १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती वर्गातील लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते.

Start Date: 2025-04-01

End Date: 0000-00-00

शबरी आवास योजना- ग्रामीण

योजनेबाबत :- अनुसूचित जमाती घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती वर्गातील लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी अनुदान दिले जाते.

Start Date: 2025-04-01

End Date: 0000-00-00